सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : मेळ वा संबंध यांचा अभाव असलेला.
उदाहरणे : त्यांच्या असंबद्ध बोलण्यातून माझ्या एकाही प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही.
समानार्थी : असंबद्ध, भलता
जिसकी किसी से सङ्गति या मेल न बैठता हो।
Lacking a logical or causal relation.
अर्थ : ताळतंत्र सोडून.
उदाहरणे : तो नशेत असंबद्ध बडबड करत असतो.
समानार्थी : अचकटविचकट, अद्वातद्वा, असंबद्ध, बेताल, भलतेसलते, वेडेवाकडे
बे-मतलब का।
अर्थ : ज्यात मेळ नही असा.
उदाहरणे : कितीतरी विजोड विवाह हल्ली आपल्या समाजात दर वर्षी होत आहेत.
समानार्थी : विजोड
जिनमें मेल न हो।
Lacking in harmony.
स्थापित करा
विसंगत व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. visangat samanarthi shabd in Marathi.